लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच... - Marathi News | Another police martyr died ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच...

कायदा तोडणाऱ्या तरूणांच्या बेदम मारहाणीमुळे कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाला आहे. लीलावतीमध्ये उपचार सुरू असताना, शिंदेंची प्राणज्योत मालवली. ...

बीड - नेतृत्वाविना निघाला विराट मराठा मुकमोर्चा - Marathi News | Beed - The Virat Maratha Mukularcha going without leadership | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड - नेतृत्वाविना निघाला विराट मराठा मुकमोर्चा

सामाजिक संवेदनेतून आपल्या भावना मुकपणे व्यक्त करण्यासाठी आलेल्या पाच लाख लोकांनी काढलेल्या मोर्चाची नोंद बीडच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात झाली आहे ...

बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी - Marathi News | Maratha community rallies rally in Beed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

कार्टून्सची दुनिया - Marathi News | Cartoon World | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्टून्सची दुनिया

राहूल चव्हाण होलनानथे धुळेदिनेश सावर्डेपूजा केवाटेदिनेश पावरा उत्तूरसम्राट मुरकुटे नाशिकमोहम्मद हुसेन अकोलागोपीनाथ भोसलेसोमनाथ आमलेचंद्रशेखर भालेरावऑनलाइन लोकमतसाठी विविध विषयांवर कार्टून्स पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. व्यंगचित्रकारांन ...

बाप्पाच्या आगमन मार्गात खड्ड्यांचा अडथळा - Marathi News | Pave barriers on the arrival of Bappa | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पाच्या आगमन मार्गात खड्ड्यांचा अडथळा

गणेश मंडळांना मूर्ती मंडळाकडे नेताना रस्त्यावर उखडलेल्या पेव्हर ब्लॉकचा सामना करावा लागतो ...

VIDEO - परळच्या राजाचे भव्य आगमन - Marathi News | VIDEO - Magnificent arrival of the King of Parel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO - परळच्या राजाचे भव्य आगमन

'परळच्या राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आज मंडपामध्ये आगमन झाले ...

वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत - Marathi News | Washim - Without Panchayat Samiti employees, waiting for the citizen | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम - पंचायत समिती कर्मचा-यांविना, नागरिक प्रतिक्षेत

पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो ...

सोलापूरात १८ लाखांची हातभट्टी दारू जप्त - Marathi News | 18 lakhs of ammunition was seized in Solapur | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरात १८ लाखांची हातभट्टी दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूरात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत १८ लाखांची दारू जप्त केली. ...