लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे महानगरपालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने जम्बो कोव्हीड सेंटर बंद कारण्याचा निर्णय घेतला होता. अखेर हे कोव्हीड सेंटर डिसमेंटल करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ, दहा दिवसात हे जमीनदोस्त करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे असंख्य चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकेकाळी ऐकू येणारा तो किलकिलाट संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच झाडांचे प्रमाण कमी झाल्याने या सिमेंटच्या जंगलात या चिमण्यांना राहणे अवघड झाले आहे. दुर्मिळ होत चाललेल्या या पक्ष्याचे आ ...
मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. ...
राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर राज्य सरकार केवळ त्यांचा कर माफ करते. प्रेक्षकांना केंद्र सरकारचा कर भरावा लागतो. याचा अर्थ तिकीटाच्या किंमतीवर थेट परिणाम होणार नसून चित्रपटाला समर्थन देण्यात येतं. ...
Holi 2023: Protect Car from colours आजच घरी गेल्या गेल्या या गोष्टी करा, म्हणजे उद्या तुम्हाला त्याचे टेन्शन येणार नाही. कारच्या रंगाचा बेरंग होणार नाही. जाणून घ्या काही टिप्स. ...
या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ...