शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगर ...
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...
शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून, आता कुणाची मंत्रीपदावर वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले असतानाच आमदार नितेश राणे हे शेतीत रमल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे ...
आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...
Amit Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र कोकण दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सावंतवाडी येथील औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित ठाकरे यांनी मुसळधार पावसात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनसोक्त भटकंती केली. ...