1 / 11गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो.2 / 11मराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे3 / 11मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजली4 / 11गुढीपाडव्याची तयारी रंगात असताना गिरणगावात निघालेल्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीची झलक दाखवली. 5 / 11हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिरणगावातील घोडपदेव परिसरात रंगलेल्या पालखी सोहळ्याने गुढीपाडव्याला चार चाँद लावले6 / 11भगव्या फेटयातील बुलेटवर स्वार झालेल्या तरुणी पारंपारिक मराठमोळया पोषाखात नटलेले तरुण-तरुणींचा अभुतपुर्व समावेश होता7 / 11चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते. 8 / 11गिरगाव भागात निघणा-या शोभा यात्रांबद्दल विशेष आकर्षण असते. दरवर्षी या शोभायात्रांमध्ये एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होतो. 9 / 11 शोभा यात्रांची भव्यता त्यातून घडणारे संस्कृती परंपरांचे दर्शन मनाला भारावून टाकणारे आहे.10 / 11प्रमुख रस्ते चौक गल्लीबोळ या शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांनी भरुन गेले11 / 11आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह ठाणे डोंबिवली पुणे नाशिक अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शोभा यात्रा निघाल्या आहेत.