शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामुर्तीवर महामास्तकाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:36 PM

1 / 10
मुख्य विंध्यगिरी पहाडावर सर्वच भाविकांना परवानगी नसल्याने समोरच असलेल्या चंद्रगिरी पहाडावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
2 / 10

3 / 10

4 / 10
सम्पूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या श्रवणबेळगोळ (जिल्हा-हसन कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामुर्ती महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी कर्नाटक येथील विविध जैन मठांचे भट्टारक.
5 / 10
महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी असंख्य भाविकांची गर्दी झाली आहे. मुख्य विंध्यगिरी पहाडावर सर्वच भाविकांना परवानगी नसल्याने समोरच असलेल्या चंद्रगिरी पहाडावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
6 / 10
सम्पूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या श्रवणबेळगोळ (जिल्हा-हसन कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामुर्ती चा महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी आज १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी असंख्य भाविकांची गर्दी झाली आहे.
7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
सम्पूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या श्रवणबेळगोळ (जिल्हा-हसन कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामुर्ती.
टॅग्स :Bahubali Mahamastakabhishekबाहुबली महामस्तकाभिषेकKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरSangliसांगली