By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:22 IST
1 / 4लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सकाळपासूनच मुंबईत सुरू आहे.2 / 4बारा दिवस राजाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर आज उत्साहपूर्ण वातावरणात राजाला निरोप दिला जातो आहे.3 / 4ढोलताशांच्या गजरात-गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातो आहे. 4 / 4ढोलताशांच्या गजरात-गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप दिला जातो आहे.