शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017' सोहळ्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 00:15 IST

1 / 9
लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली. तिला मोस्ट स्टायलिश रायजिंग स्टार हा पुरस्कार देण्यात आला.
2 / 9
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
3 / 9
लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला.
4 / 9
पुरस्कार सोहळा सुरु होण्याआधी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा
5 / 9
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता हा पुरस्कार सिध्दार्थ मल्होत्राला देण्यात आला
6 / 9
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश राजकारणी हा पुरस्कार पंकजा मुंडे यांना देण्यात आला.
7 / 9
पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने अत्यंत स्टायलिश अंदाजात हजेरी लावली
8 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी कपल आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कोठारे
9 / 9
मराठी अभिनेता भूषण प्रधानदेखील पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होता
टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७