By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 13:01 IST
1 / 4कोल्हापूर रस्ते विकास प्रकल्प (केएसबीपी)यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ येथील पोलीस उद्यानामध्ये आयोजित करण्यात आला.2 / 4मनाला प्रसन्न करणारी लाखो रंगीबेरंगी फुले, फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना कोल्हापूरच्या पोलीस उद्यानामध्ये रविवारी पाहायला मिळाल्या.3 / 4फुलांपासून केलेल्या आकर्षक रचना, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यांना केलेली मनमोहक पुष्परचना येथे पाहायला मिळाली.4 / 4 या ठिकाणी सेल्फी पार्इंट विकसित केल्याने सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी, युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती.