अहमदनगरमधील 'ती'चा गणपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 15:05 IST
1 / 4लोकमतच्या 'ती' चा गणपती उपक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला 2 / 4लोकमतच्या 'ती' चा गणपती उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद3 / 4वाजत-गाजत जल्लोषात बाप्पाचं आगमन4 / 4सर्वत्र बाप्पाचाच जय-जयकार