By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:51 IST
1 / 4महाराष्ट्र मंडळ अबु धाबी यांच्यावतीने अबू धाबीतील मराठी भाषिक भारतीय कुटुंबीय मिळून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात.2 / 4गणेशोत्सवा दरम्यान या मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यंदाही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.3 / 4महाराष्ट्र मंडळ अबू धाबी या मंडळाच्या गणेशोत्सवाचा यंदा चाळीसाव्वा वर्धापन दिन होता.4 / 4 तरुण पिढीमध्ये सांस्कृतिक मुल्यं आणि नैतिकता टिकवून ठेवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हाच महाराष्ट्र मंडळ अबु धाबीचा उद्देश आहे.