नालासोपारा, विरारमधील दुकानांना आग, लाखोंचं सामान भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 12:33 PM2016-10-31T12:33:04+5:302016-10-31T12:47:30+5:30

नालासोपा-यातील एक गोदाम आणि विरारमधील पाच दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.