शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Lockdown: मजबूर मजदूर... हे फोटो पाहून त्यांचं दुःख कळेल, वाईट वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 7:44 PM

1 / 18
कोरोना व्हायरसविरुद्ध सुरू असलेल्या लढाईचा भाग म्हणून देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला सकाळी केली. लोकडाऊन - 1 प्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही सुरू राहील, इतर सर्व सेवा बंद राहतील, असं त्यांनी जाहीर केलं.
2 / 18
मात्र, या घोषणेनंतरही संध्याकाळी अचानक वांद्रे स्टेशनवर हजारो लोक जमले आणि एकच खळबळ उडाली.
3 / 18
हे एवढे लोक कसे जमले, कुणी काही वस्तू वाटणार असल्याच्या मेसेजमुळे ते आले, की ट्रेन सुरू होऊन घरी जायला मिळणार या अफवेमुळे; याचा शोध उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा घेत आहेत. मात्र, या प्रकरणामुळे स्थलांतरित मजुरांच्या समस्या, लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी हे विषय ऐरणीवर आले आहेत.
4 / 18
या निमित्ताने, ‘लोकमत’चे फोटोग्राफर सुशील कदम यांनी रे रोड इथल्या दारुखान्यात जाऊन तिथल्या मजुरांचं रोजचं जगणं, लॉकडाऊनमुळे ओढवलेली परिस्थिती, त्यांचं दुःख, व्यथा कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.
5 / 18
कधी एकदा घरी जायला मिळतंय, कधी एकदा मोकळा श्वास घ्यायला मिळतोय, अशी या मजुरांची अवस्था का झालीय, हे या फोटोंमधून सहज लक्षात येतं.
6 / 18
लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झालाय, उत्पन्न बंद झालंय. काही स्वयंसेवी संस्था जेवण पुरवतात, पण अनेकांना राहायला पुरेशी आणि बरी जागाही नाही.
7 / 18
एरवी दिवसभर बाहेर असल्यानं रात्री झोपण्यापुरती जागा पुरते. पण, आता दिवसभर अंधाऱ्या खोलीत काढणं त्यांना नकोसं होतंय.
8 / 18
त्यात, मनामध्ये कोरोनाची भीती आहेच. आजारी पडलो तर काय होईल, उपचार मिळतील का, घरी पोहोचू का, ही धाकधूकही मनात आहे.
9 / 18
म्हणूनच, लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा आणि ट्रेन सुरू व्हाव्यात किंवा रोजगार तरी सुरू व्हावा, अशी प्रार्थना हे मजूर करत आहेत.
10 / 18

11 / 18

12 / 18

13 / 18

14 / 18

15 / 18

16 / 18

17 / 18

18 / 18