शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरातील टाकाऊ रश्शीचा वापर करून तयार करा टिकाऊ इंटिरियर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 7:19 PM

1 / 8
घरामध्ये अनेकदा एखादा रश्शीचा तुकडा पडून असतो. हा तुकडा टाकून देण्याऐवजी तुम्ही घरामधील इंटिरियर सुंदर करण्यासाठी करू शकता. जाणून घेऊया या टाकाऊ रश्शीपासून तुम्ही कशाप्रकारे टिकाऊ इंटिरियर करू शकता त्याबाबत...
2 / 8
हे एक परफेक्ट लाउंज डेकोर आहे. हे बाजारात किंवा ऑनलाईन अगदी सहज उपलब्ध होईल.
3 / 8
घरातील आरसा भिंतीवरील खिळ्यावर लावण्यात येतो. जर तुम्ही रश्शीच्या साहाय्याने हा आरसा भिंतीवर लावला तर त्याचा लूक हटके दिसतो.
4 / 8
तुम्ही कधी रश्शीपासून तयार केलेल्या स्टूलवर बसला आहात का? गोंधळला असाल ना? तुम्ही घरीही अगदी सहज हा स्टूल तयार करू शकता. एका गाडीचा टाकाऊ टायर धुवून घ्या. त्यानंतर हॉट ग्लूच्या मदतीने त्यावर रश्शी चिकटवून तयार करा. क्रिएटिव्ह रोप स्टूल तयार आहे.
5 / 8
घरातील एखादा साधा फ्लॉवर पॉटला रश्शीचा वापर करून तुम्ही हटके लूक देऊ शकता. ज्यामुळे तुमच्या साध्या फ्लॉवर पॉटला हटके लूक मिळण्यास मदत होईल.
6 / 8
ही कल्पना फार इनोव्हेटिव्ह असून भिंतीवर साहित्य ठेवण्यासाठी तुम्ही रोप हॅगिंग करू शकता.
7 / 8
जर तुम्हाला आपल्या लिविंग रूमला पार्टीशन करायचं असेल तर रोप पार्टीशन उत्तम पर्याय आहे. ही डिझाइन तुमच्या घराला हटके लूक देण्यासाठी उत्तम ठरेल.
8 / 8
जर तुम्हाला आपल्या लिविंग रूमला पार्टीशन करायचं असेल तर रोप पार्टीशन उत्तम पर्याय आहे. ही डिझाइन तुमच्या घराला हटके लूक देण्यासाठी उत्तम ठरेल.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके