By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:56 IST
1 / 4सिनेसृष्टीतील ड्रीमगर्ल अर्थातच अभिनेत्री हेमामालिनी यांचा जीवनप्रवास पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे.2 / 4अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्या उपस्थितीत या पुस्तकाचं अनावरण मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात झालं.3 / 4 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' (Beyond The Dream Girl) असं या पुस्तकाचं नाव असून ड्रीमगर्लच्या वाढदिवशी पुस्तकाचं अनावरण झालं.4 / 4एका प्रसिद्ध मासिकाचे माजी संपादक आणि निर्माते राम कमल मुखर्जी यांनी हेमामालिनी यांच्यावर आधारीत पुस्तक लिहिलं आहे.