By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:02 IST
1 / 5 'कार्टिस्ट यात्रा' म्हणजेच ट्रॅव्हलिंग एक्झिबिशन कोचीनमध्ये सोमवारी पार पडलं. 2 / 5 कार, रिक्षा तसंच दुचाकीवर विविध कलाकृती यावेळी कलाकारांनी सादर केल्या3 / 5डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही कार्टिस्ट यात्रा फेब्रुवारी 2018मध्ये संपणार असून तब्बल 10 शहरात ही यात्रा पोहचेल.4 / 5 कार्टिस्ट यात्रेत एकुण 1000 कलाकार त्यांची कार्टिस्टमधील कला सादर करतील. 5 / 51000 पैकी 200 विजेत्यांना जयपूरमध्ये होणाऱ्या आर्ट फेस्टिव्हलमध्ये कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.