By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 15:40 IST
1 / 4अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्माने स्वतःचं कपड्यांचं कलेक्शन लॉन्च केलं आहे. 'नुश' असं या नव्या ब्रॅण्डचं नाव आहे.2 / 4 कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसला जाणाऱ्यापर्यंत सगळ्या जनरेशनच्या वापरातील कपडे अनुष्काच्या कलेक्शनमध्ये आहेत.3 / 4699 रूपयांपासून ते 3999 पर्यंतच्या किंमतीचे कपडे अनुष्काने 'नुश'मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.4 / 4'नुश'मध्ये प्रत्येक मापाचे कपडे उपलब्ध असून अनुष्काने कपड्यांचे डिझाइन तिच्या कपड्यांच्या स्टाईलशी काही प्रमाणात सारख्या ठेवल्या आहेत.