शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

corona virus- संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:30 PM

1 / 5
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून थर्मल गनने तापमान तपासणी होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)
2 / 5
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून थर्मल गनने तापमान तपासणी होते. पण स्वत: भाविक मात्र मास्क हनुवटीवर लावूनच फिरताना दिसतात. (छाया: आदित्य वेल्हाळ)
3 / 5
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. ‘आम्हाला काय होतेय’ या अविर्भावात नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
4 / 5
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण अनेक भाविकांच्या चेहऱ्यांवर मास्कच दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाच तर सर्वांनाच विसर पडला आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
5 / 5
अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण अनेक भाविकांच्या चेहऱ्यांवर मास्कच दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचाच तर सर्वांनाच विसर पडला आहे. (छाया: आदित्य वेल्हाळ)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर