1 / 5कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांची अशी अवस्था झाली होती.(छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)2 / 5कोल्हापुरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.(छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)3 / 5साकोली कॉर्नर येथे झाड पडल्याने ताराबाई रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. (छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)4 / 5साकोली कॉर्नर येथे झाड पडल्याने ताराबाई रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती. (छाया- आदित्य वेल्हाळ, दीपक जाधव)5 / 5अंधारलेल्या बिंदू चौकातील हा प्रकाशखेळ (छाया- राज मकानदार)