1 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)2 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)3 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)4 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)5 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेसाठी जमलेल्या भाविकांनी गजर करत भंडारा उधळला. यावेळी भंडाºयासाठी जमलेल्या भाविकांमुळे पट्टणकोडोली परिसर सुवर्णमय झाला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)6 / 8फरांडे बाबांनी खेळला हेडाम कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेत भंडाºयााच्या उधळणीत, चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी हेडाम खेळला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)7 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेत भंडाºयााच्या उधळणीत, चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी हेडाम खेळला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)8 / 8कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध विठ्ठल-बिरदेव यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यात्रेत भंडाºयााच्या उधळणीत, चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी हेडाम खेळला. यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)