1 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.2 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.3 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.4 / 8काळम्मावाडी-राधानगरी रस्त्यावरील झाडांवर काजव्यांचे मीलन. (छाया : आदित्य वेल्हाळ)5 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.6 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.7 / 8वळीव पावसानंतर मान्सून येईपर्यंतचा काळ हा काजव्यांचा प्रजननाचा असतो. या काळात परिसरात काजवे प्रकाशमान होताना दिसतात. या काळात मादी काजव्यांना आकर्षित करण्यासाठी नर चमकत असतो. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील राधानगरीच्या जंगलात हा प्रकाशोत्सव सुरु आहे. काळम्मावाडी रस्त्यावर आदित्य वेल्हाळ यांनी टिपलेला काजव्यांचा चमचमाट.8 / 8काळम्मावाडी-राधानगरी रस्त्यावरील झाडांवर काजव्यांचे मीलन. (छाया : आदित्य वेल्हाळ)