1 / 4मे महिन्याची सुटी संपत आल्याने अनेकांनी सहकुटुंब कोल्हापूरला भेट देण्याचा बेत आखला आहे. यात अंबाबाईचे दर्शन, रंकाळा,न्यू पॅलेस, कोल्हापुरी चॅपल खरेदी नंतर जोतिबा, पन्हाळा करून पुढे कोकणात गोव्याला जाण्यास अनेकांनी कोल्हापूर मार्गाची निवड केली. ( सर्व छायाचित्रे -दीपक जाधव ) 2 / 4पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे कोल्हापूरमध्ये वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूूक कोंडीही होत आहे. 3 / 4दर्शनानंतर पर्यटकांकडून खरेदीसाठी गर्दी होत आहे. 4 / 4दर्शनानंतर पर्यटकांकडून खरेदीसाठी गर्दी होत आहे.