1 / 5रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.2 / 5रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा घोषणाबाजीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजीने जाहिर सभेचा सारा परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला.3 / 5समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 4 / 5समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 5 / 5समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.