नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
प्री-वेडिंग फोटोशुटमधून केला CAA-NRC चा विरोध, पाहिले का त्यांचे वायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:12 IST
1 / 5नागरिकत्व कायद्यावर आधारीत देशात वाद-विवाद सुरू आहेत. भारताच्या अनेक भागात जोरदार विरोध प्रदर्शन केलं जात आहेत. सामाजीक, राजकीय तसेच वेगवेगळ्या स्तरांतून विेरोध होत असताना अनेकांनी सोशल मिडियावरून या प्रकरणावर भाष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर एका कपल्सनी प्री-वेडिंग फोटोशुटमधुन विेरोध दर्शवला आहे. 2 / 5केरळमधल्या या कपल्सनी CAA-NRC च्या विेरोध दर्शवण्यासाठी प्री-वेडिंग शुट केले आहे.3 / 5या फोटोमध्ये त्यांनी 'No CAA' आणि 'No NRC' असा मजकूर असेललं प्लेकार्ड हाती घेतले आहे. त्यांचे फोटो हे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 4 / 5या फोटोमध्ये त्यांनी 'No CAA' आणि 'No NRC' असा मजकूर असेललं प्लेकार्ड हाती घेतले आहे. त्यांचे फोटो हे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 5 / 5या फोटोमध्ये त्यांनी 'No CAA' आणि 'No NRC' असा मजकूर असेललं प्लेकार्ड हाती घेतले आहे. त्यांचे फोटो हे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.