By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:55 IST
1 / 4नोकोऊ तलावावरील गेवनी या गावाची 20 हजार एवढी लोकसंख्या आहे.2 / 4एका तलावावरील हे सर्वात मोठे गाव आहे. 3 / 4तोफिनु समुदायच्या लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी हे गाव वसवले आहे.4 / 4या गावात घरांबरोबर दुकानं आणि हॉटेल्सही आहेत.