शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टोन आर्ट - जेव्हा आपल्या दृष्टीत सौदर्य असतं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 10:42 PM

1 / 8
सुंदरता ही बघणाऱ्याच्या नजरेत असते, त्यामुळे दगड-धोडे, माती-पाणी यांच्याकडेही एका विशिष्ट नजरेतून पाहिल्यास निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा आपणाला पहायला मिळतोय.
2 / 8
एखाद्या वेल डोकेरोटेड किंवा इंटेरियरल आर्टलाही लाजवेल असं हे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याला कुत्रीम कलेजी जोड. दगडांनी व्यापलेली ही बैठकव्यवस्था लक्षणीय
3 / 8
हिरवळ आणि त्याजोडीला प्राकृतिक सौदर्याची खाण असलेली हे दगड, या दगडांची योग्य सजावट केल्यास तेच खरं सौंदर्य म्हणता येईल
4 / 8
ना ही विहिर आहे, ना कुठल्या पक्ष कार्यालयाचं एंट्री गेट. पण ही दगड-धोड्यांची वर्तुळाकृती आकृती अतिशय सुंदर
5 / 8
सुंदरतेची वाख्या निसर्गानेच आपल्याला दिली आहे, बाकी इंटेरियर वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे.
6 / 8
क्या बात है... जाव इथं आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अन बसाव चहाचा कप घेऊन गप्पांच्या रात्रीत रमण्यासाठी.
7 / 8
तुम्हाला फोटो काढायला कशाला कुठं निसर्गरम्य ठिकाणी जायचंय, हे सुंदर ठिकाण आहे ना...
8 / 8
स्टोन आर्ट हा प्रकार सध्या इंटेरियरचाच एक भाग बनलाय, पण दगडांमधूनही विलक्षण असं सौदर्य निर्माण करता येतं फक्त दृष्टी तशी हवी
टॅग्स :artकलाNatural Calamityनैसर्गिक आपत्तीNatureनिसर्ग