1 / 13देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि या दरम्यान मुले त्यांच्या अभ्यासाबद्दल, परीक्षा आणि निकालांबद्दल खूप चिंतेत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी प्रिलिम्स २०२० च्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. 2 / 13आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी लाखो मुले नवीन परीक्षेच्या तारखेची प्रतिक्षा करीत आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही यूपीएससीत विचारले जाणारे काही टफ जनरल नॉलेजच्या प्रश्नांविषयी सांगत आहोत.3 / 13हे प्रश्न पाहून तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि उत्तराविषयी विचार करण्यात देखील आनंद होईल. वास्तविक, यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत असेच अवघड प्रश्न विचारले जातात. जेव्हा यूपीएससीच्या तिसर्या टप्प्यात पर्सनॅलिटी टेस्टसाठी मुलाखत येते तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो. यामध्ये उमेदवाराच्या विचारसरणी, युक्तिवाद आणि क्षमता यांची चाचणी घेतली जाते.4 / 13उत्तर – बायकोची सेवा5 / 13उत्तर – कांगारु, उंदिर, उंदिर पाणी न पिताही जास्त वेळपर्यंत जिवंत राहू शकतो. 6 / 13उत्तर – अनेक लोकांना पोलिसचा फुल फॉर्म माहित नाही, Public Officer For legel Investigation and Criminal Emergency 7 / 13उत्तर – मादी हत्तीच्या दूधात अल्कहोल आढळतं, त्यामुळे ते प्यायल्याने नशा होऊ शकते.8 / 13उत्तर – नाव9 / 13उत्तर – केक10 / 13उत्तर – नाविक(सलून)11 / 13उत्तर – कारण ट्रक ड्रायव्हर चालत निघाला होता.12 / 13उत्तर – धूर 13 / 13उत्तर – दूध