'वायरल प्रिया'चे हे मेम्स पाहून तुमच्याही भुवया उंचावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 15:14 IST
1 / 4इंटरनेटवर रातोरात स्टार झालेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाशचे विविध मेम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.2 / 4प्रियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ज्याप्रमाणे फॅन्सचा महापूर आला आहे त्याचप्रमाणे मेम्सचाही भडीमार होतो आहे.3 / 4विविध क्रिकेट प्लेअर्सबरोबर हे मेम्स तयार केले जात आहेत.4 / 4विराट कोहली, एमएस धोनी या मेम्समध्ये पाहायला मिळत आहेत.