व्वा, क्या बात! तिनं लहान बाळांना लावले मोठ्यांचे दात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 13:36 IST
1 / 8प्रोफेशनल फोटोग्राफर अॅमी हेलनं फेसबुकच्या माध्यमातून सुंदर फोटो शेअर केले आहेत.2 / 8अॅमी हेलनं नवजात बाळांना मोठ्यांचे दात लावून एकापेक्षा एक सुंदर फोटो तयार केले आहेत.3 / 8आनंद ओसंडून वाहतोय अगदी...4 / 8काय ते हसू...5 / 8निरागस हास्य...6 / 8भैयाजी स्माईल...7 / 8आज खुश तो बहुत होंगे तुम..8 / 8कोणती टूथपेस्ट वापरता?