शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंतराळातील थरारक अनुभव; 'या' ठिकाणी तुम्हीही करू शकता मंगळ ग्रहाची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 2:51 PM

1 / 8
मंगळ ग्रहाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आता पृथ्वीवरच मंगळ ग्रहाची सफर करता येणार आहे.
2 / 8
हॉलिडे वेबसाईट ट्रिप अ‍ॅडवायजर आणि अ‍ॅस्ट्रोलँड कंपनीने पृथ्वीवरच कृत्रिम मंगळ ग्रह तयार केला आहे.
3 / 8
पर्यटकांना अंतराळातील थरारक अनुभव घेता येणार आहे
4 / 8
पर्यटकांना मंगळ ग्रहाची सफर करण्यासोबतच तेथील अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे.
5 / 8
स्पेनच्या कॅनाटाब्रियनमधील गुहेमध्ये हे आर्टिफिशियल प्लॅनेट तयार करण्यात आले आहे.
6 / 8
पर्यटकांना तीन दिवस ही ट्रिप अनुभवता येणार आहे.
7 / 8
मंगळ ग्रहावरील सफरीसाठी जवळपास 4.80 लाख रुपये खर्च येतो. मात्र यासाठी तीन आठवडे ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येते.
8 / 8
मंगळ ग्रहावर पर्यटकांना वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करता येणार आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सscienceविज्ञान