'टॉम अॅण्ड जेरी' ची शिल्प पहाल तर बालपणीच्या आठवणीत हरवून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 18:54 IST
1 / 15बालपणात सगळ्यांनीच टॉम अॅण्ड जेरीची जोडी पडद्यावर पाहिली. या जोडीने लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुध्दा खळखळून हसवलं. 2 / 15लहान मुलांमध्ये तर या जोडीचा इतका क्रेज असतो, त्यांना त्यांच्या सर्वच साहित्यावर टॉम अॅण्ड जेरीची जोडी हवी असते. 3 / 15आपली छत्री, खाऊचा डबा या सगळ्यांवर ह्या जोडीचे फोटो हवे असतात. या दोघांची भांडणं पाहण्यासारखी आजही आहेत. 4 / 15 खोडकर जोडीचे काही शिल्प पाहून तुम्हाला बालपणीच्या मस्तीची नक्की आठवण येईल.5 / 15टॉम आपटल्यानंतर त्याचा चेहरा मातीत ...6 / 15ग्लासमध्ये स्वतःला टाकलयं..7 / 15हे म्हणजे भारीच...8 / 15पाईप वापरून मस्ती9 / 15लपून छपून पाहणे...10 / 15लाल रंगात सु्ंदरता11 / 15हाहाहा......12 / 15चपटा लूक 13 / 15 स्प्रिंग14 / 15अरेरे! डोकं झाकलयं काही दिसतच नाही.15 / 15याला नक्की कसं होतय...