यांना आळशी म्हणायचं की कल्पक? कष्ट वाचवण्यासाठी एकापेक्षा एक जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 22:58 IST
1 / 7झोपून मोबाईल पाहायचा असल्यानं केलेला जुगाड...2 / 7कुत्र्याची भटकंती अन् मालकाचं वाचन, दोन्ही एकाच वेळी...3 / 7साहेब कचरा टाकायला निघालेत...4 / 7मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी काय पण...5 / 7गवत कापण्यासाठी असा जुगाड पाहायला का?6 / 7सुरक्षारक्षकाचं पोस्टर उभं करुन हे काका झोपा काढताहेत...7 / 7मुलीचा झोपळ्यावर झोका अन् बाबांचा 'असा' झोका...