काय सांगता! न्यूड होऊन डोंगर सर करते ही तरूणी, फोटो व्हायरल झाले तर म्हणाली - 'ही एक कला आहे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:45 IST
1 / 13डोंगरावर, पर्वतांवर चढणाऱ्यांमध्ये एक वेगळंच पॅशन असतं. त्यांना थरारक अनुभव घ्यायचे असतात. पण एक अशी तरूणी आहे जिला न्यूड होऊन डोंगरांवर चढण्याची आवड आहे. नुकताच हा कारनामा करून या तरूणीने फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर ती म्हणाली की, ही एक कला आहे. 2 / 13'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, ३७ वर्षीय जसोरका अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका कॅसिनोमध्ये काम करते. ती नेहमीच तिचे न्यूड फोटो शेअर करत असते. एक वर्षाआधी जसोरकाला तिच्या मैत्रीणीने काही हटके फोटो काढण्याचा सल्ला दिला होता. ज्यात न्यूड होऊन क्लायंबिंग करण्याचा सल्लाही होता.3 / 13जसोरकाने सांगितले की, मी अनेकदा डोंगर चढले. पण न्यूड होऊन कधी चढले नव्हते. त्यानंतर माझ्या परिवारातील लोकांनी आणि माझ्या मित्रांनी माझ्या फोटोंचं कौतुक केलं. मी कोणतंही बेकायदेशीर काम केलं नाहीये.4 / 13ती म्हणाली की, ती तिचे फोटो ऑनलाइन शेअर करते. त्यावर तिला अनेक पॉझिटिव्ह कमेंटही मिळतात. जसोरका म्हणाली की, ही एक कला आहे. ती इतर महिलांना आपल्या शरीराचं कौतुक करण्यासाठी प्रोत्साहित करते.5 / 13जसोरका म्हणाली की, फोटोशूट कऱण्यासाठी ती तिच्या मित्रांना सोबत घेऊ जाते. ज्यात जास्तीत जास्त पुरूष आहेत. कारण मला वाटतं अशा स्थितीत महिलांना अवघडल्यासारखं वाटू शकतं.6 / 13जसोरकानुसार, महिलांमध्ये त्यांच्या शरीराबाबत नकारात्मक भावना असतात. पण मी त्यांना आपल्या भीतीवर कंट्रोल मिळवण्याची आणि न्यूड होण्याची विनंती करते.7 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.8 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.9 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.10 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.11 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.12 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.13 / 13जसोरकाने सांगितले की, पहिल्यांदा विना कपडे डोंगर चढण्याचा प्लॅन केला तेव्हा ती नर्वस होती. नंतर ती सहज झाली. ती म्हणाली की, मी कुणाचाही द्वेष करत नाही. हे अश्लील नाही. ही एक कला आहे. अनेकजण सकारात्मक कमेंट करतात. ज्या मला खूप आवडतात.