By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:17 IST
1 / 10प्रत्येकाला आपलं घर सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं वाटतं. विविध गोष्टींच्या मदतीने घर सजवलं जातं. बाजारात आकर्षक झुंबर उपलब्ध आहेत. 2 / 10झुंबर घराला जबरदस्त, क्लासी लूक देतात. अशाच काही झुंबरविषयी जाणून घेऊया. 3 / 10फेदर लूक झुंबर घराला हटके लूक देतं. 4 / 10झुंबर कम लाईट्सने घराची शोभा वाढवता येते. 5 / 10लँप लाईट्सचा देखील झुंबरसारखा वापर करता येतो. 6 / 10रेन फॉल लूक झुंबर घरामध्ये खूपच अप्रतिम दिसतं.7 / 10कँडल झुंबरचा ही सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे. 8 / 10कँडल झुंबरचा ही सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे. 9 / 10कँडल झुंबरचा ही सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे. 10 / 10कँडल झुंबरचा ही सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे.