म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7Plane Oxygen Mask : बऱ्याच वर्षांपासून विमानानं प्रवास करणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे आजकाल बरेच लोक विमानानं प्रवास करतात. विमानानं प्रवास करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. कमी वेळात आपण लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करू शकतो.2 / 7आपणही कधी विमानातून प्रवास केला असेल तर पाहिलं असेल की, विमानानं उड्डाण घेण्याआधी एअरहोस्टेस विमानासंबंधी काही नियम आपल्याला सांगतात. यावेळी त्या हेही सांगतात की, इमरजन्सी लॅडिंगच्या स्थितीत ऑक्सीजन माक्सचा वापर कसा करावा.3 / 7ऑक्सीजन मास्क आपल्या सीटच्या बरोबर वर लावलेले असतात, ज्यांचा योग्यवेळी तुम्ही वापर करू शकता. तेच या ऑक्सीजन मास्कला एकावेळी एकच व्यक्ती वापरू शकते. त्यामुळे विमानाच्या प्रत्येक सीटच्या वर मास्क दिलेला असतो.4 / 7ऑक्सीजन मास्कचा वापर कॅबिनमध्ये प्रेशर कमी झाल्यावर केला जातो. तसेच जेव्हा विमान १४ हजार फुट उंचीवर उडत असतं तेव्हा इतक्या उंचीवर एअरमध्ये ऑक्सीजन कमी होतं. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वास घेण्यास समस्या होते. या स्थितीत एअरहोस्टेस प्रवाशांना ऑक्सीजन मास्क लावण्याचा सल्ला देतात.5 / 7इमरजन्सी लॅंडिंगदरम्यानही प्रवाशांना ऑक्सीजन मास्कचा वापर करावा लागतो. तेच इमरजन्सीमध्ये या मास्कचा वापर करण्याचा आदेश पायलट देतो. 6 / 7पायलट आपल्याला सांगतात की, या स्थितीत घाबरायचं नाहीये आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. ज्यानंतर ऑक्सीजन मास्कचा वापर करायचा आहे.7 / 7पण जर एअर प्रेशर जास्त वेळ कमी राहिलं तर अनेक प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तेच विमानातील ऑक्सीजन मास्क आपल्याला जवळपास १५ मिनिटंच ऑक्सीजनचा सप्लाय देऊ शकतं. कारण १५ मिनिटात पायलट आपल्याला एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकतात.