बिट द हिट! उन्हाची काहिली रोखण्यासाठी प्राण्यांचे 'कूल' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 20:06 IST
1 / 6उन्हापासून बचाव करण्यासाठी चिम्पांझी आईसक्रीम खाताना.2 / 6उन्हाच्या झळापांसून त्रासलेला कुत्रा आईसक्रीम खाताना .3 / 6सूर्याच्या किरणांपासून स्वत:चा बचाव करताना ओरांगऊटान.4 / 6गारवा मिळवण्यासाठी पांडा थेट बर्फाच्या लादीवर झोपला.5 / 6उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी म्हशींनी कालव्यात डुबक्या मारल्या. 6 / 6उन्हापासून बचाव करण्यासाठी गारेगार पाणी पिताना नवी दिल्लीतील माकडं.