काय अजब दुनिया आहे राव! फोटो पाहा आणि पोट धरुन हसा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 15:10 IST
1 / 6या बसच्या वरदेखील चाकं आहेत. बहुधा ही बस उलटल्यावरदेखील चालत असावी.2 / 6कामाचा माणूस! रस्त्यावर चालताना पण काम चालूच...3 / 6अरे हा इकडे आलाच कसा?4 / 6गॅलरीत कुणी कार पार्क करतं का?5 / 6याला पोलीस दलात कोणी भरती केलं रे!6 / 6हे कसं घडलं?