1 / 8नेहमीच बघितलं जातं की, एखादा खेळ खेळणाऱ्या खेळाडूकडे भलीमोठी संपत्ती असते. त्यांच्याकडे पैशांची अजिबात कमी नसते. आणि त्यांची कमाईही कोट्यावधी रूपये असते. पण अनेकदा याच खेळाडूंना हलाखीचं जीवन जगावं लागतं. त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नसतात. अशात ते अशी कामे करू लागतात ज्यांचा त्यांनी विचारही केला नसेल.2 / 8रोमानियाचीची लिया लेक्सिस आज एक प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, एकेकाळी ती देशातील सर्वात चांगल्या जिमनास्ट खेळाडूंपैकी एक होती. 3 / 8एका छोट्या जखमेमुळे तिला पॉर्न जाण्याचं पाउल उचलावं लागलं. लिया अनेकदा आपल्या देशाची नॅशनल चॅम्पियनही राहिली आहे. इतकंच नाही तर तिचा खेळही प्रभावी होता.4 / 8'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, लियाने केवळ १४ व्या वयात ५ वेळा नॅशनल चॅम्पियनशिपचा किताब मिळवला होता. पण एका जखमेमुळे तिच्या करिअरला ग्रहण लागलं. 5 / 8लियाच्या मांसपेशींमध्ये इजा झाली होती. त्यामुळे तिला खेळ सोडावा लागला होता. जेव्हा ती या जखमेतून सावरली तेव्हा ती पुन्हा खेळाकडे वळली नाही. आज ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे.6 / 8लिया स्पोर्ट्स सोडून पॉर्न स्टार होणारी पहिली खेळाडू नाही. तिच्याआधीही अनेक तरूणींनी हे पाउल उचललं आहे. WWE स्टार राहिलेली चायना सुद्ध रेसलिंग सोडून पॉर्न स्टार बनली होती.7 / 8त्यासोबतच ऑस्ट्रेलियातील F1 रेसर रीनी ग्रेसी ही सुद्धा पैशांच्या अडचणीमुळे पॉर्न स्टार बनली.8 / 8त्यासोबतच ऑस्ट्रेलियातील F1 रेसर रीनी ग्रेसी ही सुद्धा पैशांच्या अडचणीमुळे पॉर्न स्टार बनली.