By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 13:09 IST
1 / 10जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्कची गर्लफ्रेन्ड ग्राइम्सने टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपला पाठीवरील टॅटू दाखवला आहे. ग्राइम्सच्या पूर्ण पाठीवर हा टॅटू काढला आहे. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय जिथे तिला १.७ मिलियन फॉलोअर्स आहे.2 / 10कॅनडाची राहणारी ३३ वर्षीय गायिका ग्राइम्सच्या पाठीवर हा टॅटू नुकताच काढला असल्याचे दिसून येत आहे. तिने सांगितले की, हा टॅटू काढताना तिला फार त्रास झला. ग्राइम्सचा हा टॅटू एलियन थीमवर आधारित आहे. 3 / 10या फोटोच्या कॅप्शनला ग्राइम्सने लिहिले की, 'माझ्याकडे सध्या यापेक्षा चांगला फोटो नाहीये. कारण हा टॅटू काढताना मला फार त्रास झालाय. आता मला झोप येत आहे. हा टॅटू काही आठवडे लाल राहणार आणि नंतर हा टॅटू एलियनच्या जखमेसारखा दिसू लागेल'.4 / 10ग्राइम्सचं खरं नाव क्लेअर बाउचर आहे. तिला एलियनमध्ये फार इंटरेस्ट आहे. ती काही दिवसांपूर्वी असंही म्हणाली होती की, तिला मंगळ ग्रहावर शिफ्ट होण्याची इच्छा आहे. ग्राइम्स म्हणाली होती की, ५० वयाची असताना मंगळ ग्रहावर जाऊन तिथे मानवी वस्ती वसवायची आहे.5 / 10ग्राइम्सने तिच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले होते की, तिला हे माहीत आहे की, मंगळ ग्रहावरील जीवन फार आव्हानात्मक असू शकतं. पण तरी यासाठी तिला मेहनत करायची आहे. आणि ती मरेपर्यंत तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार.6 / 10एलन मस्कची कंपनी स्पेस एक्सही मंगळ ग्रहावर मानवी वस्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वेगाने अनेक कामे सुरू आहेत.7 / 10एलन आणि ग्राइम्स दोघांनाही एलियन्स आणि स्पेसमध्ये फारच इंटरेस्ट आहे. दोघांमधील म्युचुअल कनेक्शन चांगलं असल्याने हे नातं टिकून आहे. २०१८ मध्ये एलन आणि ग्राइम्स मेट गाला इव्हेंटमध्ये सोबत दिसले होते.8 / 10२०२० मध्ये एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाला जन्म दिला होता. एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाचं नाव XAE A- १२ ठेवलं. या नावामुळे दोघेही ट्रोल झाले होते.9 / 10२०२० मध्ये एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाला जन्म दिला होता. एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाचं नाव XAE A- १२ ठेवलं. या नावामुळे दोघेही ट्रोल झाले होते.10 / 10२०२० मध्ये एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाला जन्म दिला होता. एलन आणि ग्राइम्सने त्यांच्या मुलाचं नाव XAE A- १२ ठेवलं. या नावामुळे दोघेही ट्रोल झाले होते.