शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झुंबर, माळा अन् काय काय... तब्बल ४० हजार मानवी सांगाड्यांची सजावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:33 PM

1 / 8
झेक प्रजासत्ताकमधील सेडलॅक ओशरी एका वास्तूमध्ये तब्बल ४० हजार सांगाडे आहेत.
2 / 8
अनेक ठिकाणी सजावटीसाठी मौल्यवान, आकर्षक वास्तूंचा वापर होतो. मात्र या वास्तूमध्ये सांगाड्यांपासून झुंबर, माळा तयार करण्यात आल्या आहेत.
3 / 8
सांगाडा पाहताच अनेकांची बोबडी वळते. मात्र या ठिकाणी त्याच वस्तूंचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.
4 / 8
माणसाच्या शरीरात विविध ठिकाणी असलेल्या हाडांचा अतिशय कल्पक वापर वास्तूच्या सजावटीत करण्यात आला आहे.
5 / 8
हाडांचा वापर करुन अशा प्रकारे सजावट तयार करण्याचं कारण काय, असा प्रश्न या वास्तूत आल्यावर अनेकांना पडतो.
6 / 8
सापळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या या सजावटीमागचं कारण अतिशय रंजक आहे.
7 / 8
जागा वाचवण्यासाठी सांगाड्यांचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.
8 / 8
मानवी सांगाड्यांचा इतका कल्पक वापर तुम्ही आजवर पाहिला नसेल.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके