असावा सुंदर चॉकलेटचा बंगला! हे आहे चॉकलेटपासून बनवलेले घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:53 IST
1 / 6असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं तुम्ही ऐकलं, गायलं असेल. पण या गीतातील बंगल्याप्रमाणे खरोखरचा चॉकलेटचा बंगला फ्रान्समध्ये तयार करण्यात आला आहे. 2 / 6लांबून पाहिल्यावर हा बंगला लाकडाचा असल्यासारखं वाटतं. मात्र जवळून सुवास घेतल्यावर हा खरोखरच चॉकलेटपासून बनवलेला बंगला असल्याची प्रचिती येते. 3 / 6या बंगल्यामधील सर्वच वस्तू या विविध प्रकारच्या चॉकलेटपासून बनवण्यात आल्या आहेत. 4 / 6या चॉकलेटच्या बंगल्यातील कलाकुसर केलेल्या सुंदर वस्तू. 5 / 6200 स्क्वेअर फुटांच्या या बंगल्याच्या निर्मितीसाठी दीड टन चॉकलेट वापरण्यात आले आहे. 6 / 6आर्टिसन चॉकलेटियर जेन-लुक डीक्लूजेऊ यांनी हा बंगला डिझाइन केला आहे.