ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 7वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग स्पर्धेत विद्यार्थ्याच्या चेहºयावर पर्यावरणाचा संदेश देणारे चित्र काढण्यात आले.2 / 7वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग स्पर्धेत विद्यार्थ्याच्या चेहºयावर वाघाचे चित्र काढताना विद्यार्थी.3 / 7वसुंधरा महोत्सवातंर्गत गांधी उद्यानात आयोजित फेस पेंटिंग व चित्रकला स्पर्धेत ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.4 / 7 वसुंधरा महोत्सवात समूह नृत्य सादर करताना विद्यार्थीनी5 / 7वसुंधरा महोत्सवात लोकनृत्य सादर करताना विद्यार्थी.6 / 7वसुंधरा महोत्सवात आदिवासी नृत्य सादर करताना विद्यार्थी.7 / 7वसुंधरा महोत्सवात लोकनृत्य सादर करताना विद्यार्थी.