शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या 'या' आकर्षक बाटल्या वेधतात सर्वांचं लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 15:34 IST

1 / 6
अनेकांच्या लाइफस्टाईलमध्ये अलिकडे चांगलाच बदल झाला आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला आवडेल ते घेऊ लागला आहे. अनेकदा या व्यक्ती त्यांच्या वस्तूंमधून त्यांचं व्यक्तिमत्वही दाखवत असतात. यात पाण्याचा बाटल्यांचाही समावेश आहे. अनेकजण वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या रंगांच्या पाण्याच्या बाटल्या वापरण्यावर भर देतात. त्यामुळे मार्केटमध्ये विविध आकर्षक बाटल्या बघायला मिळतात. अशाच काही आकर्षक बाटल्या आपण पाहुया...
2 / 6
१) फ्लेवर बाटली - बाटलीच्या मध्यभागी फळे ठेवायला जागा व बाजूने पाण्यासाठी असते. त्यामुळे पाणी पिताना फळांचीही चव चाखायला मिळते.
3 / 6
२) पॉकेट बाटली - तुम्ही फिरायला अथवा व्यायामासाठी बाहेर जाणार असाल तर या बाटलीमध्ये तुम्ही तुमचे पैसे, चावी व कार्डही ठेवू शकता.
4 / 6
३) फायर बाटली - बाटलीला चारही बाजूंनी आगीच्या डेंजर झोनचं चित्र असल्याने तुम्ही आगीचं पाणी पित असल्यासारखं वाटतं.
5 / 6
४) लेगो बाटली - बाटलीचं झाकण आकर्षक असेल तर पाणी पिण्याची इच्छा जास्त होते. त्यामुळेच कदाचित बाटलींची झाकणं वेगवेगळ्या रंगाच्या मुखवट्यांची आहेत.
6 / 6
५) लाकडाची बाटली - प्लास्टिकच्या बाटल्यांतून पाणी पिण्याचा कंटाळा आला असेल तर लाकडाची बाटली तुम्हाला आवडू शकते.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMumbaiमुंबईWaterपाणी