By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:07 IST
1 / 4चीनमध्ये एका स्टंटमॅनचा स्टंट करताना इमारतीच्या 62 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. 2 / 4वू याँगनिंग असं या स्टंटमॅनचं नाव असून त्याचं वय 26 इतकं होतं.3 / 4 वू याँगनिंग प्रसिद्ध स्टंटमॅन होता. तेथिल लोक त्याला चायनीज सुपरमॅन बोलायचे. 4 / 4वू याँगनिंग कुठल्याही सुरक्षेशिवाय स्टंट करायचा.