शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याच सुपर लक्झरी हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होती श्रीदेवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 6:33 PM

1 / 6
श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुबईतील Jumeirah Emirates Towers हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
2 / 6
श्रीदेवी कौटुंबिक विवाहसोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. यावेळी त्या Jumeirah Emirates Towers हॉटेलमधील रुम नंबर 2201 मध्ये राहत होत्या.
3 / 6
400 खोल्यांच्या हे हॉटेल अत्यंत आलिशान आहे.
4 / 6
Jumeirah Emirates Towers मध्ये The Rib Room, Hakkasan आणि Al Nafoorah सारखे अवॉर्ड विनिंग रेस्टॉरंट्सदेखील आहेत.
5 / 6
हे हॉटेल Dubai World Trade Center आमि Dubai International Financial Center पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.
6 / 6
शनिवारी याच हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.
टॅग्स :Srideviश्रीदेवी