शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुतिन आणि जिनपिंग यांची अशीही मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 7:54 PM

1 / 5
मंगळवारी पुतिन आणि जिनपिंग यांची एका कार्यक्रमात भेट झाली.
2 / 5
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन और चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकत्र येत एक पदार्थ बनवला.
3 / 5
हा कार्यक्रम संपल्यावर दोघांनी ‘फार ईस्ट स्ट्रीट’ या खाद्यमेळ्याला भेट दिली होती.
4 / 5
दोघांनी मिळून एका पॅनमध्ये डोश्यासारखा एक पदार्थ बनवला.
5 / 5
या दोघांनी दुपारचे जेवणही एकत्रित केले.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाchinaचीन