लाईव्ह न्यूज :

International Photos

Turkiye Earthquake: आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त - Marathi News | Turkiye Earthquake: Turkey and Syria have been ravaged by earthquakes, revealing a horrifying picture of the damage caused by the quake. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त

Turkiye Earthquake: तुर्की अन् सीरिया भूकंपाने उद्धवस्त झाले आहेत. भूंकपानं केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य समोर आली. ...

सावधान कहीं दिल ना चुराले...! सर्वात मादक बिकीनी चोर; ११४ गुन्हे करणारी जगातील 'सेक्सी क्रिमिनल' - Marathi News | Be careful not to steal the heart...! The Sexiest Bikini Thief stephanie beaudoin; The world's 'sexy criminal' who commits 114 crimes, see photoes | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सर्वात मादक बिकीनी चोर; ११४ गुन्हे करणारी जगातील 'सेक्सी क्रिमिनल', एवढी प्रसिद्ध की...

तुम्ही अनेकदा मोठ मोठ्या गँगस्टर, गुन्हेगार, स्मगलरबाबत ऐकले असेल. आज तुम्ही एक जगातील 'सेक्सी क्रिमिनल'ला भेटणार आहात. ...

खायचे वांदे, तरीही पाकिस्तान सुधरेना; पंतप्रधान शरीफ यांनी पुन्हा 'काश्मीर राग' आळवला! - Marathi News | pakistan-pm-shehbaz-sharif-reiterates-diplomatic-political-and-moral-support-to-kashmiris-commented-on-nehru-article-370-india-government | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायचे वांदे, तरीही पाकिस्तान सुधरेना; पंतप्रधान शरीफ यांनी पुन्हा 'काश्मीर राग' आळवला!

स्वत:ला डिफॉल्टपासून वाचवण्यासाठी, पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) हात पसरले आहेत. पण अशातच पुन्हा एकदा पाकिस्ताननं काश्मीरचा उल्लेख केलाय ...

Corona Virus : "महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा"; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा - Marathi News | corona infection is more fatal in men than women know awhy this happens | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा"; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...

Future Human : वृद्धत्व जाणार, बुद्धिमत्ता वाढणार, १०० वर्षात २० बदल होणार, असा दिसेल भविष्यातील मानव - Marathi News | Future Human: The future human will look like this: aging will happen, intelligence will increase, 20 changes will happen in 100 years | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वृद्धत्व जाणार, बुद्धिमत्ता वाढणार, १०० वर्षात २० बदल होणार, असा दिसेल भविष्यातील मानव

Future Human: गेल्या हजारो वर्षांत मानव हा सातत्याने उत्कांत आणि विकसित होत आला आहे. या काळात मानवामध्ये अनेक शारीरिक बदल झाले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे आता भविष्यात आपले वंशज कसे दिसतील, याबाबतची उत्सुकता आपल्याला असते. याचं उत्तर ...

Pakistan vs Bangladesh: आज बांग्लादेश कुठे अन् पाकिस्तान कुठे? 1971 ला भारताने वेगळा केला नसता तर... - Marathi News | Pakistan vs Bangladesh: Where is Bangladesh and where is Pakistan today? If India had not seperate them in 1971 war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज बांग्लादेश कुठे अन् पाकिस्तान कुठे? 1971 ला भारताने वेगळा केला नसता तर...

आज बांग्लादेशी भारताचे आभार मानत असतील कारण तेथील स्थिती पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली बनलेली आहे. ...