लाईव्ह न्यूज :

International Photos

चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू - Marathi News | corona in china shanghai confirmed first death since lockdown 3 people died | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा कहर! शांघायमध्ये लॉकडाऊननंतर एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू

corona in china : शहरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा आहे. ...

China Warns America: रशियानंतर आता चीनने अमेरिकेवर डोळे वटारले! तैवानशी सर्व संबंध तोडा, पॉलिसी लक्षात आहे ना... - Marathi News | China Warns America over Taiwan matter, says dont forget the policy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानंतर आता चीनने अमेरिकेवर डोळे वटारले! तैवानशी सर्व संबंध तोडा, पॉलिसी लक्षात आहे ना...

China Warns America: नुकतीच यूएस सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेझ यांच्या नेतृत्वाखाली सहा यूएस काँग्रेस सदस्यांचे शिष्टमंडळा चर्चेसाठी तैवानमध्ये आले आहेत. ही भेट अनौपचारिक असली, तरीदेखली त्यामुळे चीन नाराज झाला आहे. ...

Russia Ukrane War: युक्रेनने 'आपलीच' अजस्त्र युद्धनौका बुडवली; पण धक्का मॉस्कोपर्यंत पुतीनना बसला - Marathi News | Russia Ukrane War: Ukraine sinks 'own' Moskva warship in Black Sea; But the shock hit Putin, read interesting, trending Story | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनने 'आपलीच' अजस्त्र युद्धनौका बुडवली; पण धक्का मॉस्कोपर्यंत पुतीनना बसला

who Sinks Warship Moskva In Black Sea: मोस्कवा युद्धनौकेच्या कहान्या खूप रंजक आहेत. रशियाच्या या युद्धनौकेवरील हल्ला हा नौदलाच्या इतिहासातील आजच्या काळातला सर्वात मोठा हल्ला अशी नोंद होणार आहे. ...

‘एलियन’ धडकले पृथ्वीवर? समोर आलं ऐतिहासिक संशोधन, पाहा... - Marathi News | Alien hits Earth Historical research has found alien object crash on earth in 2014 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘एलियन’ धडकले पृथ्वीवर? समोर आलं ऐतिहासिक संशोधन, पाहा...

२०१४ साली एका उल्कापिंडाने (एलियन ऑब्जेक्ट) पृथ्वीला धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

New Wuhan Lab in Pakistan: वुहान झालं! आता पाकिस्तानात कोरोनापेक्षाही खतरनाक जैविक हत्यारे तयार करतोय चीन, तज्ज्ञ हादरले - Marathi News | New Wuhan Lab in Pakistan: China is now producing a more dangerous virus in Pakistan than the corona; bioweapons research under Pakistan Army cover: Expert | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वुहान झालं! आता पाकिस्तानात कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस तयार करतोय चीन

bioweapons research under Pakistan Army cover: कोरोना चीनला आता विळखा घालून बसलेला असताना नवीन गौप्यस्फोट झाला आहे. चीनचे लोक भुकेने व्याकूळ झाले आहेत, पोटाला काहीतरी अन्न मिळावे म्हणून ते लॉ़कडाऊन तोडून जेलमध्ये जात आहेत. ...

S Jaishankar in US: जयशंकरनी अमेरिकेला अमेरिकेतच धु धु धुतले! भारतातील वक्तव्यांचे जोरदार प्रत्यूत्तर दिले - Marathi News | S Jaishankar in US: Jaishankar Responded strongly in America on Russia, Oil and human rights | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जयशंकरनी अमेरिकेला अमेरिकेतच धु धु धुतले! भारतातील वक्तव्यांचे जोरदार प्रत्यूत्तर दिले

S Jaishankar attacks on American Diplomacy: अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉयड आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी अमेरिकेची बोलती बंद केली. ...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे 50 दिवस; जगावर काय होतोय परिणाम? पाहा भीषण परिस्थिती... - Marathi News | Russia-Ukraine War: 50 days of Russia-Ukraine war; What is happening to the world? Look at the worst situation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धाचे 50 दिवस; जगावर काय होतोय परिणाम? पाहा भीषण परिस्थिती...

Russia-Ukraine War: 50 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाने केवळ रशिया आणि युक्रेनच नाही तर संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे जगभरातील 69 देशांवर याचा थेट परिणाम होतोय. यापैकी 50 देश आफ्रिका आणि आशियातील आहेत. ...