शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धोनीने दिली इंडीयन आर्मी शाळेला सरप्राईज भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 5:55 PM

1 / 4
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बुधवारी श्रीनगर येथील भारतीय सैन्य शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत फोटो काढले.
2 / 4
त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना लेफ्टनंट कर्नल (मानद) महेंद्रसिंग धोनी असं म्हणाला की, 'भारतीय क्रिकेट संघातून निवृत्त झाल्यावर मला भारतीय सैन्यात सेवा करायला आवडेल.'
3 / 4
भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धोनीच्या या सरप्राईज भेटीचे फोटो पोस्ट केले.
4 / 4
लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनीच्या या भेटीआधी त्याबाबत फार गुप्तता बाळगण्यात आली होती. त्याच्या आणि शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते गरजेचे होते.
टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंह धोनीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू काश्मिरInternationalआंतरराष्ट्रीय