जाणून घ्या, जगातील टॉप 5 शक्तिशाली वायूसेना; भारताचा नंबर कितवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:17 IST
1 / 6जगातील 5 सर्वाधिक शक्तिशाली वायूसेनेबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. दुसऱ्या जागतिक युद्धापूर्वी वायूसेनेचं महत्व इतकं नव्हतं. त्यावेळी विमान चांगल्याप्रकारचे नव्हते. दुसऱ्या महायुद्धात वायूसेनेचा वापर झाल्यानंतर त्याचे महत्व जगाला कळालं. आजही अमेरिका वायूसेनेच्या माध्यमातून जगावर स्वत:चा दबदबा ठेऊन आहे. 2 / 65 - यूनाएटेड किंगडम 3 / 64 - भारत 4 / 63 - चीन 5 / 62- रुस 6 / 61- अमेरिका