By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:43 IST
1 / 6दक्षिण फ्रान्समधील चीड येथील 900 हेक्टर जंगलात भीषण आग लागल्याने राख झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 500 हून अधिक अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत. 2 / 6कैरकैसन शहरच्या दक्षिण पूर्व औड येथील जंगलात बुधवारी दुपारी ही आग लागली. 3 / 6फिलीप फैबर यांच्या माहितीनुसार रात्री 40 किमी प्रति तास वेगाने येणाऱ्या हवेमुळे आग पसरत गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 4 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत. 5 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत. 6 / 6औड अग्निशमन विभागाचे अधिकारी फिलीप फैबर यांनी सांगितले की, जवळपास 900 हेक्टर परिसरात असणाऱ्या या जंगलाला आग लागली. त्यामुळे अनेक झाडं या आगीत जळून राख झाली आहेत.